अर्थ : मंत्रतंत्रांनी मोहून भारून टाकलेला.
उदाहरणे :
जादुगाराच्या मंत्राने राजा वश झाला
अर्थ : ताब्यात असलेला.
उदाहरणे :
वश मन असेल तर कोणतीही आपत्ती येणार नाही
वश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vash samanarthi shabd in Marathi.